वृद्धापकाळात आर्थिक अडचण दूर करण्यासाठी “या” प्रकारच्या सरकारी योजनेमध्ये करा गुंतवणूक ; होईल मोठा फायदा !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ best investment scheme for future ] : वृद्धापकाळात अनेकांना आर्थिक अडचणीचा साजरा करावा लागतो , यामुळे वृद्धापकाळ येण्याच्या अगोदरच पुढील नमुद करण्यात आलेल्या प्रकारच्या शासकीय योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास उतार वयामध्ये मोठ्या आर्थिक फायदा होईल . अटल पेन्शन योजना ; या पेन्शन योजनेची सुरुवात सर 2015 मध्ये मोदी सरकारने … Read more