SCSS : ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने पोस्टाच्या SCSS बचत योजनांमध्ये करा गुंतवणुक , मिळणार सर्वाधिक लाभ !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनीधी [ SCSS Post Office Saving Scheme ] : आपण जर ज्येष्ठ नागरिक असाल तर आपल्या नावाने किंवा आपल्या घरांमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत , त्यांच्या नावे पोस्ट ऑफीस मध्ये SCSS बच योजना अंतर्गत गुंतवणुक केल्यास आपल्याला सर्वाधिक आर्थिक लाभ होईल . ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये इतर बँकातील बचतीपेक्षा सर्वाधिक लाभ … Read more