शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल ; परिपत्रक निर्गमित , दि.17.10.2024
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ school timing change paripatrak publish ] : जिल्हा परिषद शाळेच्या सकाळच्या शाळेची वेळ बदलणे संदर्भात शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद ,अलिबाग यांच्यामार्फत दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 08 फेब्रुवारी 2024 तसेच मा. शिक्षण संचालक यांच्या दिनांक … Read more