कर्मचाऱ्यांच्या संदर्भात Right to disconnect राज्यात लागू करण्याचे महाविकास आघाडीचे आश्वासन ; जाणून घ्या सविस्तर !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ right to disconnect] : राज्यातील कर्मचाऱ्यांना राईट टू डिस्कनेक्ट नियम लागू करण्याचे आश्वासन महाविकास आघाडी कडून करण्यात आली आहे . सदर आश्वासनामुळे राज्यातील खाजगी , सहकारी व इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त होईल , नेमका या बाबतचा सविस्तर नियम काय आहे ? हे पुढील प्रमाणे जाणून घेवूयात . … Read more