कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती बाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Date Decide Shasan Nirnay ] : राज्यातील महीला व बाल विकास विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृचा दिनांक निश्चित करणेबाबत महिला व बाल विकास विभाग मार्फत दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील अंगणवाड्यांमधील कार्यरत अंगणवाडी सेविका , मिनी … Read more