राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय , सेवानिवृत्तीची तारीख या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee Retirement date, Retirement age ] : राज्य शासन सेवेमधील गट अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यास सेवानिवृत्त केले जाते . तर संवर्ग ड मधील कर्मचाऱ्यांच्या वयाच्या साठ वर्षे ( 60 वर्षे ) पूर्ण झाल्यानंतर , सेवानिवृत्ती देण्यात येते . ज्या महिन्यांमध्ये … Read more