राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्षे करणे संदर्भात विधिमंडळात तारांकित प्रश्न !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र शासनाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे , या अधिवेशनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वया संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला असता , राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण उत्तर देण्यात आले आहेत . या उपस्थित तारांकित प्रश्नावर श्री . अजित पवार यांनी उत्तर दिले आहेत .. राज्यातील कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून सेवानिवृत्तीचे वय … Read more