राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्षे नकोच ! त्याऐवजी 55 वर्षे करण्याची स्पर्धा परीक्षा उमेदवारांची मागणी ..
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state empoloyee retirement age news ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे कि , केंद्र सरकार व इतर 25 राज्य शासनाप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्यात यावीत . या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत प्रस्ताव तयार करुन मंत्रीमंडळ मंजुरीसाठी 1 महिनापुर्वीच … Read more