पुढील 48 तासांमध्ये राज्यात पावसाचा रेड अलर्ट जारी ; अति मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state rain update red alert ] : राज्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये राज्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे , या कालावधीत राज्याला काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . कालपासुन राज्यांतील कोकण विभागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून , सध्या पावसाची तिव्रता अधिकच … Read more