कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरण संदर्भात न्यालयाचा महत्वपुर्ण निकाल ; रोखीकरणाचे पैसे न मिळाल्यास अधिकाराचे उल्लंघन !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important court verdict regarding cashing out employees’ leave ] : सरकारी कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणाचे पैसे दिले जाते , परंतु ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना दिर्घ सुट्टी अनुज्ञेय असते , अशांना रजा रोखीकरणांचा लाभ दिला जात नाही . अशाच एका प्रकणांवर गुजरात उच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिला आहे . यांमध्ये न्यायालयाने … Read more