राज्यातील भागांनुसार या तारखेपासुन मुसळधार पावसाला होणार सुरुवात तर काही ठिकाणी भरमसाठ गारपीट होणार : पंजाबराव डख यांचे संकेत !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Panjabrav Dakha Havaman Andaj ] : हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी नवा हवामान अंदाज वर्तविला आहे , यांमध्ये या महिन्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे , तर काही ठिकाणी गारपीठ होणार असल्याचे संकेत वर्तविण्यात आले आहेत . मागील आठवड्यांपासून राज्याचा तापमानाचा पारा हा 1 अंश सेल्सिअर वाढला आहे , यांमध्ये … Read more