राज्यांमध्ये जोरदार पावसासह दुहेरी संकटाची चिंता ; राज्यासाठी पुढील दोन दिवस IMD कडून हायअलर्ट जारी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state Rain Update News ] : राज्यांमध्ये काल दिनांक 02 जुन 2024 पासुन जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे . तर सदरचा पाऊस दिनांक 10 जुन पर्यंत राज्यांमध्ये सर्व जिल्ह्यात प्रवास करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . भारतीय हवामान खात्यांकडून दिलेल्या अंदाजानुसार राज्यासाठी पुढील 02 दिवस हायअलर्ट … Read more