दिनांक 27,28 व 29 जुन रोजी राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस ; पंजाबरावांचा नवा हवामान अंदाज !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ punjabrao new rain update 27 jun to 29 jun ] : राज्यांमध्ये दिनांक 27 जुन , 28 जुन व 29 जुन रोजी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे , याबाबत हवामान तज्ञ पंजाबरावांकडून नवा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . सदरचा अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. सध्या … Read more