राज्यांमध्ये पुढील 4 दिवस असा असणार पाऊसमान ; या भागात पावसाचा जोर अधिक वाढणार , तर या भागांमध्ये ओसरण्याचा अंदाज !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state next four days rain update news ] : राज्यांमध्ये पुढील दिवस पाऊसाची स्थिती कशी असेल , कोणत्या भागांमध्ये पाऊस वाढेल , तर कोणत्या भागांमध्ये पावसाची जोर कमी होणार याबाबत सविस्तर हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. हवामान खात्यांकडून दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील ज्या भागांमध्ये पावसाचे अधिक जोर होता … Read more