दि.11 ऑक्टोंबर पर्यंत अति मुसळधार पावसाचा अंदाज ; पाहा तारखेनिहाय पाऊस कोठे पडणार ?
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ rain update upto 11 October ] : सध्या पाऊस हा परतीच्या प्रवासात आले , तर दिनांक 11 ऑक्टोंबर पर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . आपल्या महाराष्ट्र राज्यातुन मान्सुन परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेला आहे . राज्यातुन दिनांक 05.10.2024 पासुन मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे … Read more