परतीच्या पावसाचा जोर अधिकच वाढला ; राज्यात 29 सप्टेंबर पर्यंत या जिल्ह्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ mansun rain Update upto 29 sept. Andaj ] : परतीच्या पावसाचा जोर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे . परतीचा पाऊस राज्यामध्ये दिनांक 29 सप्टेंबर पर्यंत सक्रिय राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे . आज दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील भंडारा ,नागपूर, वर्धा ,अमरावती त्याचबरोबर मराठवाडा विभागातील … Read more