Holidays : नविन वर्षात राज्यातील शाळा , बँका , सरकारी कार्यालयांना इतके दिवस राहणार सार्वजनिक सुट्टी ; जाणून घ्या सविस्तर सुट्टींची यादी ..
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ new year holidays list ] : नविन वर्षांमध्ये , शाळा , बँका , सरकारी कार्यालयांना कोणत्या दिवशी सुट्टी राहतील , याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आलेल्या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे पाहुयात ..