नविन वर्षांमध्ये शासकीय कार्यालये , शाळा / महाविद्यालयांना असणार 24 दिवसांची शासकीय सुट्टी ! पाहा सविस्तर सुट्टी यादी ..
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Public Leave Shasan Rajapatra ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवा अंतर्गत कार्यरत शाळा , महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांना आगामी सन 2024 मध्ये 24 दिवसांची शासकीय सुट्टी असणार आहे . या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनांच्य सामान्य प्रशासन विभागांकडून अधिकृत्त शासन राजपत्र दि.09 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला … Read more