महावितरण : आता मोबाईल प्रमाणे लाईट साठी करावा लागणार प्रिपेड रिचार्ज ! प्लॅन संपल्यास वीजपुरवठा होणार खंडीत .

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : आता महाराष्ट्र राज्यात देखिल महावितरण कंपनीकडून प्रिपेड मीटर लावण्यास सुरुवात करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये नागरिकांना सुरुळीत वीजपुरवठा हवा आहे अशांना आता मोबाईल प्रमाणे पहिल्यांदा रिचार्ज करावा लागणार आहे , जर रिचार्जची वैधाता संपल्यास वीजपुरवठा पुर्णपणे खंडीत केला जाणार आहे . ज्यामुळे नागरीकांना काही अंशी नियमित विजपुरवठापासून वंचित … Read more