Solar Panel : केंद्राची नविन प्रधानमंत्री सूर्योदय योजना , तब्बल कोट्यावधी घरावर बसविण्यात येणार सोलर पॅनल !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Solar Panel Scheme ] : देशाला आत्मनिर्भर बनविण्याकरीता तसेच वीजेच्या टंचाईपासून दुर करण्यासाठी देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामनवमीच्या दिवशी प्रधानमंत्री सूर्योदय ही नविन योजनास सुरुवात केली आहे . या योजनाच्या माध्यमातुन भारताला आत्मनिर्भर बनविण्याचा केंद्र सरकारचा मोठा विचार आहे . राममंदीराच्या प्राणप्रतिष्ठा नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोट्यावधी … Read more