अरे व्वा! स्वतःचे मेडिकल सुरू करा फक्त 5 हजार रुपयात; सरकार देत आहे इतकी सबसिडी; त्वरित लाभ घ्या !

देशभरातील विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनांचा आढावा घेऊन कित्येक नागरिकांनी आपले स्थान प्रगतीपथावर पोहोचवले आहे. विशेष भाग म्हणजे या योजनांचा जास्तीत जास्त फायदा हा देशभरातील बेरोजगारी दूर करण्यासाठी झाला. विविध योजनांचा लाभ घेऊन कित्येक नागरिकांनी आतापर्यंत स्वतःचा व्यवसाय उभा केला (Jan … Read more