भाजपाच्या विजयानंतर मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी करणार हे प्रथम काम ; शेतकऱ्यांना होणार आर्थिक लाभ !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Good News For pm kisan installment ] : भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे मिळून सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकडा महायुती सरकारने पार केला आहे . यामुळे आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता स्थापन होणार हे निश्चित झाले आहे . मोदी यांच्या सत्ता स्थापनेनंतर मोदी सरकारकडून प्रथम शेतकऱ्यांना … Read more