काय सांगता? फक्त 5 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 42 लाखांचा परतावा! PPF च्या या भन्नाट योजनेमध्ये आजच गुंतवणूक करा;
PPF Shceme : तुम्ही जर पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड स्कीम मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासूनच यामध्ये गुंतवणूक करत असाल तर ही आजची बातमी नक्कीच तुमच्यासाठी मोलाची बातमी ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी अगदी बिनधास्तपणे उपलब्ध करता येणार आहे. आजच्या काळामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी सार्वजनिक यासोबतच खाजगी निधी … Read more