Post Office : भारतीय डाक विभागाच्या खास महिलांकरीता टॉप 5 बचत योजना ; मिळत आहे सर्वाधिक आर्थिक लाभ ..
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ post office best savings scheme for women ] : भारतीय टपाल विभागात केलेली गुंतवणूक इतर वित्तीय बँका / वित्तीय संस्थांपेक्षा अधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते . तरी या गुंतवणूक इतर बँका / वित्तीय संस्था पेक्षा सर्वाधिक व्याज मिळतो . तर खास महिलांकरिता काही महत्त्वपूर्ण पाच बचत योजना खालील प्रमाणे … Read more