PM किसान योजनेचे 18 वा हप्त्याचे पैसे या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की जमा होणार ; लाभार्थी यादीत नाव तपासा ..
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan yoajana 18th installment ] : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत , तर सदर योजना अंतर्गत आता 18 वा हप्ता जमा करण्यात येणार आहे . सदर 18 हप्ता जमा करण्याची तारीख केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आलेली आहे . … Read more