पीएम किसान योजना अंतर्गत 18 वा हप्ताचे पैसे 5 ऑक्टोबर रोजी खात्यात येणार पैसे ; जाणून घ्या सविस्तर !
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ pm kisan yojana 18th installment good news ] : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते अदा करण्यात आले आहेत . तर 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी हस्तांतरित केले जाणार आहेत , या संदर्भात कृषी व किसान कल्याण मंत्रालयामार्फत माहिती प्रसिद्ध करण्यात … Read more