PM किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान योजनेचे असे एकुण 4,000/- रुपये या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan sanman nidhi yojana & Namo shetkari mahasanman yojana ] : केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6,000/- रुपये मतद निधी देण्यात येते , त्याच धर्तीवर राज्य शासनांकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत प्रति वर्षी 6000/- रुपये इतका निधी असे … Read more