नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होताच , शेतकऱ्यांसाठी जाहीर केले मोठा लाभदायक निर्णय !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ pm kisan sanman nidhi yojna 17 installment ] : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर , केंद्रामध्ये महायुतीने सत्ता स्थापन केली आहे , यावेळी देशाचे पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी शपथविधी घेतली . तर इतर 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली , नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होताच शेतकऱ्यांसाठी पहिला मोठा लाभदायक निर्णय जाहीर … Read more