PF धारक सरकारी तसेच खाजगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ; करण्यात आले , मोठे महत्त्वपूर्ण बदल ..
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ EPFO NEW RULES CHANGE FOR WITHDRAWAL ] : पीएफ धारक सरकारी तसेच खाजगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे पीएफ खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे . यापूर्वी पीएफ धारकांना एकाच वेळी पन्नास हजार रुपये काढण्याची मर्यादा होती परंतु आता सदर पीएफ खात्यातून एक … Read more