Petrol Pump : पेट्रोल पंपावर मिळत आहेत या सुविधा अगदी मोफत! आता नागरिकांची गैरसोय पूर्णपणे थांबेल! जाणून घ्या सविस्तर;
Petrol Pump : पेट्रोल पंपावर काही विशिष्ट सेवा पुरवण्यास मान्यता दिली असून सध्या त्या सेवा पूर्णपणे बेपत्ता झाल्या आहेत. या कारणास्तव ग्राहकांची गैरसोय होते. शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुद्धा सध्या अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल पंप सुरू झाले आहेत. परंतु नवीन व जुन्या अशा सर्वच पेट्रोल पंपावर काही विशिष्ट सुविधा पुरवल्या जात नसल्याची माहिती आपल्याला मिळाली … Read more