पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट ; आता घरी बसून करता येणार हे काम !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ pensioners life certificate ] :  पेन्शनधारकांसाठी हळदीचा दाखला वर्षाच्या शेवटी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापूर्वी सादर करणे आवश्यक असते . आता हयातीचा दाखला काढण्यासाठी  पेन्शनधारकांना ऑनलाइन घरी बसून मोबाईलच्या माध्यमातून काढता येणार आहे . यासाठी आपल्याला प्ले स्टोर वरून JeevanPramaan हे ॲप्स डाऊनलोड करून घ्यावे , त्याचबरोबर आपल्याला आणखीन एका ॲपची … Read more