आनंदाची बातमी : पेन्शनधारकांना मिळणार वाढीव पेन्शन , सरकारने घेतला मोठा निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे , ती म्हणजे पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे , या संदर्भात सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . वाढीव पेन्शनचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांकडून अर्ज मागविण्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे . ईपीएफओने कडून कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे की उच्च निवृत्तीवेतनाचा … Read more