आता निवृत्तीनंतर पेन्शनची टेन्शन मिटली , आता 60 वर्षानंतर मिळणार 50 हजार रुपये !

पेन्शन योजना : सेवानिवृत्तीनंतर अनेकांना पेन्शनची टेन्शन असते , परंतु आता नागरिकांना आता पेन्शनचे टेन्शन कमी होणार आहे , ज्यांमध्ये आपल्या ग्रुतवणुकीनुसार 50 हजार पर्यंत पेन्शनचा लाभ प्राप्त होणार आहे , होय राष्ट्रीय पेन्शन योजना ही एक केंद्र सरकारची पेन्शन योजना असून ही पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांना देखिल लागु आहे . परंतु या पेन्शन योजनांमध्ये जुनी … Read more