दिनांक 30 ऑक्टोंबर 2023 रोजी कर्मचाऱ्यांच्या वेतन निधी संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.30.10.2023

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या वेतन निधी संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 30 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . शिक्षण उपसंचालक शिक्षण संचलनालय , महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सादर केलेला रुपये 36,68,000/- रुपये रकमेचा पुरवणी … Read more