राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Payment Shasan Paripatrak ] : राज्यातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . या बाबत वित्त विभागांकडून दिनांक 19 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .. सदर परिपत्रकानुसार राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक , लेखा … Read more