शिक्षकांच्या वेतोन्नतीबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar , संगिता पवार , प्रतिनिधी [ Teacher Payment Scale Increase ] : शिक्षकांच्या बाबतीत पदोन्नतीनंतर वेतनोन्नतीबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 25 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . शिक्षकांच्या पदविधर प्रशिक्षित शिक्षकांच्या वेतोन्नती संदर्भात शिक्षण संचालक ( प्राथमिक ) , महाराष्ट्र राज्य पुणे ( … Read more