शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी ; या बड्या कंपन्यांचे IPO येत आहेत..
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ Share Market investment in new IPO ] : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची मोठी संधी मिळणार आहे . कारण सेबीकडून नवीन कंपन्यांच्या आयपीओला मंजुरी देण्यात आली आहे . सदर कंपन्यांचे आयपीओ (IPO) लवकरच पुढील ऑक्टोबर महिन्यापर्यंत गुंतवणुकीसाठी खुले केले जाणार आहेत . यामध्ये बड्या कंपन्यांचा समावेश असल्याने , गुंतवणूकदारांना सर्वाधिक … Read more