राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लाभ लागु करणेबाबत गठीत समितीचा अहवाल वित्तमंत्री अजित पवार यांना सादर ! पाहा सविस्तर तरतुदी !
Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee OPS Ahaval ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ लागु करणेबाबत सेवानिवृत सनदी अधिकाऱ्यांच्या त्रिस्तरीय सदस्यांची समिती गठित करण्यात आली होती . सदर समितीने काल दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदिर्घ कालावधीनंतर आपला अहवाल राज्य शासनांस सादर केला आहे . जुनी पेन्शन प्रमाणे राज्यातील … Read more