विधानसभा निवडणुका 2024 साठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष / मतदान अधिकारी यांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेणेबाबत परिपत्रक निर्गमित .
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ vidhansabha election duty officers training ] : विधानसभा निवडणुका 2024 करीता नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष / मतदान अधिकारी यांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेणेबाबत , मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालय , महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत दिनांक 18.10.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक जिल्हाधिकारी व निवडणुक निर्णय अधिकारी ( सर्व ) यांच्या प्रति सादर करण्यात … Read more