राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे संदर्भात , आत्ताची मोठी अपडेट !

राज्यातील सरकारी – निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष प्रभावाने लागू करणे संदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र या मार्फत दिनांक 12 जुलै 2023 रोजी महत्त्वपूर्ण पत्रक राज्याचे मुख्य सचिव माननीय मनोज सैनिक यांना सादर करण्यात आला आहे . दिनांक 20 मार्च 2023 रोजी माननीय मुख्यमंत्र्यांसह संघटना प्रतिनिधींची पार पडलेल्या … Read more

जुन्या पेन्शनसाठी देशातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे दिल्ली येथे 10 ऑगस्टला देशव्यापी महा आंदोलन !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : खाजगीकरण व राष्ट्रीय पेन्शन योजना हटावा या साठी देशांमध्ये सध्या मोठी मोहिम सुरु आहे . आता देशातील सर्व राज्य व केंद्र सरकारी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी / जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता देशव्यापी महाआंदोलन दिल्ली येथे करणार आहेत . राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कोणताही बदल करुन पेन्शन लागु न … Read more

Old Pension Scheme : NPS धारकांचे स्वप्न भंगले , जुनी पेन्शन योजना लागु करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगितीचे आदेश !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : जुनी पेन्शन योजना लागु करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगितीचे आदेश देण्यात आलेले आहेत , यामुळे NPS धारक कर्मचाऱ्यांचे स्वप्न भंगले आहेत . जुनी पेन्शन योजनासाठी न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली , आणि देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेनेचे जुनी पेन्शन योजना लागु करण्यास स्थगितीचे आदेश दिले आहेत . केंद्र … Read more

Old Pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन  संदर्भात उच्च न्यायालयाने दिला मोठा महत्वपुर्ण / दिलासादायक निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सध्या देशांमध्ये पेन्शन संदर्भात मोठी जनजागृती सुरु आहे , NPS , खाजगीकरण हटाव अशी मोहीम देशभर चालु आहे . यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडून एक समिती गठीत करण्यात आलेली असून , NPS योजनेंमध्ये बदल करुन सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शेवटच्या वेतनाच्या 45 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल , … Read more

NPS मधील जमा रक्कम,भविष्य निर्वाह निधी ( GPF ) खात्यांमध्ये वर्ग करणेबाबत , वित्त विभागांकडून शासन परिपत्रक निर्गमित !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सध्या राज्यांमध्ये राज्य कर्मचारी व राज्य शासन यांच्यामध्ये जुनी पेन्शनसाठी मोठा संघर्ष सुरु आहे , राज्य शासनांकडून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबत मोठा विलंब लावत असल्याने राज्य कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . यातच राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून NPS धारक कर्मचाऱ्यांचे NPS … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे तसेच इतर 22 मागणीवर राज्य सरकारची सकारात्मक बैठक संपन्न , बैठकीचे इतिवृत्त पाहा ! दि.04.07.2023

मराठी लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत सन 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार जुन पेन्शन योजना लागु करणे , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे , सेवानिवृत्ती / उपदान / मृत्यु उपदानाची मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर वाढविणे अशा एकुण राज्य कर्मचाऱ्यांच्या 24 मागणींवर राज्य शासनांची सकारात्मक बैठक संपन्न झालेली आहे … Read more

राज्य शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन , 8 वा वेतन आयोगाचे गठण करणे इ. मागणीवर आक्रमक , वाचा सविस्तर वृत्त !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनांच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत त्याचबरोबर काही प्रलंबित बाबी व आगामी मागण्यांबाबत देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहेत . हे आंदोलन देशव्यापी करण्यात येणार असल्याने देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन व आठवा वेतन आयोगाचे गठण करणे ही मागणी सारखी असणार आहे . … Read more

अखेर निर्णय झाला : NPS धारकांना अखेरच्या वेतनाच्या किमान 40% ते 45% पेन्शन देण्याचा सरकारचा विचार !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शनच्या धर्तीवर अखेरच्या वेतनाच्या किमान 40 टक्के ते 45 टक्के पेन्शन देण्याचा सरकारचा मोठा विचार समोर येत आहे . याबाबत केंद्र सरकारकडून मोठी अपडेट समोर येत आहेत , केंद्र सरकारने लागु केल्याप्रमाणेच राज्य सरकार देखिल पेन्शन योजना लागु करु शकते … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन ,सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे ,7 वा वेतन आयोगा 5 वा हप्ता ,आगाऊ वेतनवाढ इ. 24 मागण्यांवर बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे , सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता , आगाऊ वेतनवाढ लागु करणे इ. 24 प्रलंबित माण्यांवर दि.22 जून 2023 रोजी राज्याचे मुख्य सविवांच्या अध्यक्षतेखाली महासंघाची संपन्न झालेली आहे .सदर बैठकींमध्ये राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध 24 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ अनुज्ञेय करणे बाबत महासंघाचे मुख्य सचिवासमवेत महत्वपूर्ण बैठक संपन्न ! वाचा इतिवृत्त सविस्तर .

लाईव्ह मराठी पेपर प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे अन्य प्रलंबित मागण्यासंदर्भात मुख्य सचिवा समवेत आज दिनांक 22.06.2023 रोजी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे .या बैठकीमध्ये झालेली महत्त्वपूर्ण चर्चा पुढील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे . सदर बैठकीमध्ये सर्वांना जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्या संदर्भात आज … Read more