OPS News :  जुनी पेन्शनच्या मागणीकरीता ,राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी जाणार , पुन्हा एकदा राज्यव्यापी संपावर ..

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सध्या केंद्र शासनाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्थितीमध्ये जुनी पेन्शन लागु करण्यात येणार नाही असा दावा केल्याने आता महाराष्ट्र राज्य सरकार देखिल जुनी पेन्शन बाबतच्या निर्णयावर पिछाडी घेत आहेत . यामुळे महाराष्ट्र राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाची तयारी करत आहेत . कर्मचाऱ्यांना संप … Read more

OPS / HRA : 7 वा वेतन आयोगाचे हप्ते ,जुनी पेन्शन , घरभाडे भत्ता मध्ये वाढ करणेबाबत आत्ताची महत्वपुर्ण बातमी !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जुनी पेन्‍शन व घरभाडे भत्ता मध्ये वाढ करणेबाबतचा प्रश्न विधानसभेत मांडण्यात येणार आहेत . कोकण विभागाचे शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जुनी पेन्शन संघटना पालघर जिल्हा कार्यकारणीच्या वतीने जुनी पेन्शन तसेच व्होट फॉर ओल्ड पेन्शन मोहिमे बाबन निवेदन देण्यात … Read more

अखेर या NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे इतर लाभ मंजुर करणेबाबात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.08.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मंजुर करणे बाबत , राज्य शासनाच्या कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागांकडून दिनांक 08 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये दिनांक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर शासन … Read more

जुनी पेन्शन मागणीसाठी दिनांक 9 ऑगस्ट रोजी अधिकारी /कर्मचाऱ्यांची राज्यभर बाईक रॅलीचे आयोजन!

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सर्वांना जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहेत , या बाईक रॅलीमध्ये राज्यातील अधिकारी महासंघ देखिल सहभाग घेणाार आहे .याबात महसंघाकडून प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . सर्वांना जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्यांसदर्भातील … Read more

पावसाळी अधिवेशनांमध्ये पुन्हा एकदा पेन्शन वाढीबाबतचे बिल सादर !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यास राज्य शासनांकडून टाळाटाळ करीता आहेत , तर दुसरीकडे आमदार पेन्शनमध्ये वाढ करणेबाबत शिंदे सरकारने लगेच मंजुरी दिली .मग आयुष्यभर सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे . शिंदे सरकारने यापुर्वीच आमदारांच्या पेन्शन वाढीच्या विधेयकास पाच मिनिटांमध्ये मंजुरी दिली … Read more

जुनी पेन्शन लागु करण्यास केंद्राचा स्पष्ट नकार , तर राज्य सरकार लागु करणार ? जाणून घ्या आत्ताची महत्वपुर्ण अपडेट !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : जुनी पेन्शन मिळविण्यासाठी सरकारी कर्मचारी आता अधिकच आक्रमक झालेले आहेत .जुनी पेन्शन मिळावी या करीता NPS धारक कर्मचाऱ्यांचा सध्या दिल्ली येथे आंदोलन सुरु आहेत . या आंदोलनाच्या अनुषंगाने संसदेमध्ये जुनी पेन्शन लागु करणेबाबत प्रश्न उपस्थित केला असता , केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये जुनी पेन्शन योजना लागु करणार नाही … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचे कभी खुशी कभी गम ! सरकारकडून आणखीण वाढीव 4 टक्के वाढबाबत‍ मोठा निर्णय तर जुनी पेन्शन लागु करण्यास स्पष्ट नकार !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांत आणखीण 4 टक्के डी.ए लाभ फरकासह लागु करण्यात येणार आहे , परंतु एनपीएस कर्मचाऱ्यांची असणारी जुनी पेन्शनची मागणी पुर्ण होणार नाही , असे ठामपणे सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत . केंद्र … Read more

NPS कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाहीच ,सरकार दबावाखाली येणार नाही !

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : NPS कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची धक्कादायक वृत्त समोर येत आहेत , ते म्हणजे सरकार कर्मचाऱ्यांच्या दबावाखाली येऊन जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही , असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे . सन 2004 मध्ये वाजपेयी सरकारने केंद्रामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली . त्यानंतर देशातील पश्चिम बंगाल वगळता सर्व राज्यांनी राष्ट्रीय … Read more

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे दि.01 ऑगस्ट ते 09 ऑगस्ट पर्यंत घंटी बजाओ अभियान !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : जुनी पेन्शनच्या मागणीकरीता देशातील कर्मचारी आता एकवटले आहेत , दिनांक 02 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे देशभरातील NPS धारक कर्मचारी 1982-83 ची जुनी पेन्शन मिळावी याकरीता महा-आंदोलन करणार आहेत , या आंदोलनास देशभरातुन कर्मचारी जात आहेत . या दरम्यान देशभरांमध्ये घंटी बजाओ अभियान सुरु असणार आहे . घंटी बजाओ … Read more

Old Pension : जुनी पेन्शन योजना संदर्भात आत्ताची मोठी अपडेट, राज्य कर्मचाऱ्यांनी बांधली वज्रमूठ!

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्यांमध्ये सध्या राजकारांचा खेळ मांडला आहे , कोण- कोणत्या पक्षांमध्ये जात आहे याचे भाणच आता कुणाले उरले नाहीत . राज्यात प्रत्येक दिवशी काही तरी नविन घडत असताना पाहायला मिळत आहेत . विरोधी पक्षनेतेच सत्ताधिकाऱ्यांच्या पारड्यात जावून बसल्याने , आता राज्यांमध्ये प्रबळ विरोधी पक्षनेताच उरला नाही . त्यामुळे … Read more