Big News : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , आत्ताची मोठी ताजी अपडेट !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee OPS Scheme ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत राज्य शासनांकडून गठीत अभ्यास समितीने मागील आठवड्यांमध्ये आपला अहवाल सादर केला असल्याचे मा.मुख्यमंत्री यांनी अधिवेशात सांगितले आहेत . यावर राज्याचे मुख्य सचिव , उपसचिव वित्त विभागा मार्फत अभ्यास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहेत … Read more

खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! पाहा सविस्तर बातमी !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme , CM Declare ] : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी अधिवेशावर महामोर्चा काढण्यात आला होता , तर आज दिनांक 14 नोव्हेंबर पासून बेमुदत संप घोषित करण्यात आलेले होते . जुन्या पेन्शनबाबत दि.13 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या … Read more

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी अधिकारी / कर्मचाऱ्यांची ‘या’ दिवशी सामुहिक रजा व बेमुदत संप / आंदोलनाचा निर्धार , प्रसिद्धीपत्रक दि.12.12.2023

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme , Group Leave letter ] : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी दिनांक 14 डिसेंबर रोजी अधिकाऱ्यांचा राज्यव्यापी सामुहिक रजा आंदोलनाचा निर्धार करण्यात आला आहे , या संदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य … Read more

राज्यांनी जुनी पेन्शन लागु करु नयेत , पेन्शनचा भार झेपणार नाही – RBI चा मोठा इशारा , तर राज्य सरकारसाठी मोठी बाजु !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Government Not allow Old Pension – RBI ] : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करु नयेत , जुनी पेन्शनमुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार येईल , जे कि सरकारला भविष्यात झेपणार नाही . असे भारतीय रिझर्व्ह बँकचे म्हणणे आहे . देशांमध्ये आता सर्वच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनची … Read more

जुन्या पेन्शन योजनाबाबत , मुख्यमंत्री सचिवालय मार्फत आज दि.12.12.2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme Today cm Office Publish IMP paripatrak ] : आज दिनांक दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी नागपुर येथे उपस्थित राहून जुनी पेन्शनच्या मागणीकरीता भव्य मोर्चा काढला असून , या मोर्चाची दखल घेत राज्याचे मुख्यंमत्री सचिवालय मार्फत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत सरकारला गंभीर नोंद घेवून चर्चा लावण्याचे , विधानसभा अध्यक्ष यांनी दिले आदेश ! दि.11.12.2023

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : आज दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील तब्बल 17 लाख राज्य शासकीय , निमशासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांचा भव्य महामोर्चा नागपुर येथे होणार आहे . या पार्श्वभुमीवर विधानसभेत सदर महामोर्चा बाबत श्री.नाना पटोले ( प्रदेशाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य ) यांनी दि.11.12.2023 रोजी विधानसभेत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाही पण सुधारित पेन्शन योजना नक्की येणार , हे आहेत पर्याय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : राज्यातील विद्यमान सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये तयार नाहीत पण राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल करण्याचा पर्याय शोधत आहेत , ज्यामुळे कर्मचाऱ्यांना व राज्य सरकारचे देखिल आर्थिक हित जोपासले जाईल . दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून राज्यातील तब्बल 17 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचा दि. 12  डिसेंबर रोजी नागपुर येथे पेन्शन जनक्रांती महामोर्चा ! कर्मचारी युनियन मार्फत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pension Mahamorcha ] : राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी नागपुर येथे विधान भवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चास उपस्थित राहणार आहेत . यांमध्ये राज्यातील जिल्हा परिषद कर्मचारी युनियन मार्फत दिनांक 09 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाहीच , तर जुनी पेन्शन प्रमाणे लाभ देखिल नाही ! समिती अहवालामध्ये निवृत्तीवेतनासाठी हा नवा पर्याय !

Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्री.सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती . सदर समितीने आपला अहवाल राज्य शासनांस दि.21 नोव्हेंबर 2023 रोजी सादर केला आहे . सदर अहवालांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे हे 06 लाभ , जुनी पेन्शन ,सुधारित वेतन सह विविध मागणीबाबतचे आयोजित बैठकीचे सविस्तर इतिवृत्त ( PDF ) !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Benefit as Central Employee , old Pension etc. Demand Meeting ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध 31 प्रलंबित मागण्यांबाबत आयोजित बैठकीचे इतिवृत्त बाबत मागणी व मागणीवर मा.मुख्य सचिव महोदयांनी दिलेले निर्देश तसेच कार्यवाही करण्यात येणारे विभाग यासंदर्भात सविस्तर इतिवृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त … Read more