Old Pension : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , राज्य शासनांची भुमिका !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme State Govt. Bhumika ] : देशांमध्ये काही राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे . परंतु अद्याप पर्यंत राज्‍य शासनांकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत कोणताही उचित निर्णय घेण्यात आलेला नाही . याबाबत राज्य शासनांची … Read more

जुनी पेन्शन लागु करा , अन्यथा राज्य कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलनाची तयारी ! निवडणुक , जनगणना अशा कामांवर बहिष्कार !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Asahakar Stike ] : येत्या एप्रिल – मे महिन्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत , या निवडणुकापुर्वीच राज्य  शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी अन्यथा राज्यातील कर्मचारी असहकार आंदोलन करतील अशा इशारा जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य संघटनेने दिला आहे . असहकार आंदोलनांमध्ये सरकारची कोणत्याही प्रकारची … Read more

राज्य शिक्षण क्षेत्रातील तब्बल 25,000 कर्मचाऱ्यांना मिळणार जुनी पेन्शनचा लाभ , सर्वोच्च न्यायालयाचा दिलासादायक निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Education Department 25,000 Employee OPS Scheme ] : राज्यातील शिक्षण क्षेत्रांमध्ये कार्यरत सुमारे 25,000 शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागु करणेबाबत , सर्वोच्च न्यायालयांने मोठा दिलासादायक निर्णय दिला आहे , यासंदर्भात राज्य सरकार देखिल सकारात्मक असल्याचे दिसून येत आहेत . काल दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी … Read more

Old Pension : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन लागु होणार ? जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme Update ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ सरसकट लागु होणार का ? असा प्रश्न सर्वांना पडत आहे . नुकतेच राज्य शासनांने जुनी पेन्शन बाबत , घेतलेल्या निर्णयानंतर इतर एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनची आशा पल्लवित झाली आहे . मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णय … Read more

अखेर नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय , मंत्रीमंडळामध्ये निर्णय !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee Old Pension Scheme, Cabinet Nirnay ] : दिनांक 0१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार राज्य शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांना जुन्या  निवृत्ती वेतन योजनेचा (Old Pension Option ) पर्याय देण्याचा निर्णय , आज दि.04 जानेवारी 2024 रोजी झालेल्या … Read more

Pension : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ऐवजी लागु होणार , ही नविन पेन्शन प्रणाली  !

राज्यातील सन 2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागु करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशन दरम्यान दिले आहेत .सदर नविन पेन्शन प्रणालीची तरतुद येत्या अर्थसंकल्पांमध्ये करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आलेले आहेत . जुनी पेन्शन ऐवजी नविन पेन्शन प्रणाली : राज्य शासनांकडून जुनी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : या प्रमुख दोन मागणीवर राज्य सरकार सकारात्मक , लवकरच निर्णयाची घोषणा !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Demand New Update News ] : राज्यातील तब्बल लाख कर्मचारी हे जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी एकवटले आहेत , जुनी पेन्शनच्या मागणीकरीता अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात  आला होता . त्याचबरोबर जुनी पेन्शन नंतरची सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय ( Retirement Age ) वाढविणे होय . जुनी … Read more

कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी वेतन व वेतन बाबीकरीता अनुदान वितरीत करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित , दि.20.12.2023

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee December 2023 to Jan. 2024 Payment Anudan Shasan Nirnay ] : सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी वेतन व वेतन बाबीकरीता अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या अल्पसंख्याक विकास विभागांकडून दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात … Read more

Pension : राज्य सरकारचा मोठा निर्णय ,आता पेन्शनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे मिळणार लाभ ! जुनी पेन्शन बाबत देखिल सकारात्मक वृत्त !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State govt. Give Benefit to Pensioners as Central govt. ] : राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव पेन्शनचा लाभ देणेबाबत , राज्य शासनांकडून अधिवेशनात मोठा निर्णय घेतला आहे . यामुळे राज्यातील पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेतुन सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना वाढीव वयोमानानुसार वाढीव … Read more

Pension : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणे ठरली सरकारची डोकेदुखी , प्रस्तावाच्या तयारीस सुरुवात .. वाचा सविस्तर अग्रलेख !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension See Detail Update ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये सन 2005 नंतर रुजु झालेल्या सर्व शासकीय / निमशासकीय ( जिल्हा परीषद ) तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन लागु करण्यात यावी अशी NPS धारक कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होत आहे . आता सदर … Read more