सुधारित पेन्शन प्रणाली बाबत राज्य कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न व उत्तर जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Pension Pranali Various Question And Answer ] :राज्य सरकारने दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा नवा पर्याय खुला केला आहे , या नव्या पेन्शन पर्यायामुळे कर्मचाऱ्यांना नेमके कोणते लाभ प्राप्त होतील , नेमका कोणता बदल झाला , याबाबत कर्मचाऱ्यांच्या मनांमध्ये अनेक प्रश्न उद्भवत … Read more