राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना बाबत आत्ताची महत्वपुर्ण अपडेट !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Sudharit National Pension System ] : राज्यातील सन 2005 नंतर शासन सेवेत रुजु होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे . ज्यांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे 90 टक्के लाभ लागु करण्यात येणार आहेत . ज्यांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के … Read more