जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी आता आमरण उपोषण ; जाणून घ्या सविस्तर ..
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ old pension demand amaran uposhan ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागु करण्यात यावी , या प्रमुख मागणीकरीता दिनांक 02 ऑक्टोंबर 2024 पासुन पेन्शन फायटर / शिलेदार यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात येणार आहेत . राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना / केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना … Read more