जुनी पेन्शन अहवाल समितीस केलेल्या पार्श्वभूमीवर कार्योत्तर मंजुरी देणेबाबत GR निर्गमित दि.13.02.2024
live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state Employee GR ABOUT OLD PENSION ] : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस अंतिमतः दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या मुदत वाढीस कार्योत्तर मंजुरी देणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला … Read more