राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना नाहीच , अन्यथा सरकार दिवाळखोरीत – विद्यमान मा. मुख्यमंत्री..
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ There is no old pension scheme for state employees, otherwise the government will go bankrupt – the present Hon. Chief Minister ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (old pension scheme) लागू करणे शक्य नसल्याचे , राज्याची मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये स्पष्ट केले आहे . राज्य कर्मचाऱ्यांना … Read more