जुन्या पेन्शन अभ्यास समितीने अहवाल राज्य शासनाकडे केला सादर ! राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार जुनी पेन्शनप्रमाणे लाभ !
लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची खुशखबर आली आहे , ती म्हणजे जुनी पेन्शन व नविन पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी गठित अभ्यास समितीने आपला अहवाल राज्य शासनांस सादर केला असल्याची खात्रीलायक बातमी सुत्रांनुसार समजली आहे . सदर अहवालमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ लागु … Read more