राज्य कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षतेची हमी पुर्वलक्षी प्रभावाने देणेबाबत शासनांचा धोरणात्मक निर्णय ..
live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme update ] : राज्य कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजना प्रमाणे सर्वांना आर्थिक व सामाजिक सुरक्षतेची हमी पुर्वलक्षी प्रभावाने देणे संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणेसंदर्भात दिनांक 26.02.2024 रोजी मा.अपर मुख्य सचिव यांचे दालनात पार पडलेल्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली होती . सदर धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करणेबाबत राज्य … Read more